• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL FACT: पिसाळलेल्या कुत्र्याचा 'तो' व्हिडिओ मुंबईतला? हे आहे सत्य
  • VIRAL FACT: पिसाळलेल्या कुत्र्याचा 'तो' व्हिडिओ मुंबईतला? हे आहे सत्य

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 10:00 PM IST | Updated On: Jun 23, 2019 10:00 PM IST

    मुंबई, 23 जून : कुत्रा पिसाळला अन् वाघासारखा माणसावर तुटून पडला. हो, हे खरं आहे. पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हिंस्त्र कुत्रा चावा घेत असल्याचा व्हिडिओ मुंबईतला असल्याचा दावा केला जातो. त्या व्हायरल व्हिडिओची फॅक्ट न्यूज18 लोकमतनं शोधून काढली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी