News18 Lokmat

PHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे ? मग हे नियम जाणून घ्या

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 04:32 PM IST

PHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे ? मग हे नियम जाणून घ्या

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून, प्रत्येक ड्रोनला एक युनिक आयडेन्टीफिकेशन नंबर दिले जातील.

ड्रोनचं 5 प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या.

नॅनो ड्रोन - 250 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजन

मायक्रो ड्रोन - 250 ग्रॅम ते 2 किलोपर्यंतच वजन

लहान ड्रोन -  2 किलो ते 25 किलोपर्यंत वजन

Loading...

मध्यम ड्रोन - 25 किलो ते 150 किलोपर्यंत वजन

मोठं ड्रोन - 150 किलोपेक्षा अधिक वजन

मोठं ड्रोन - 150 किलोपेक्षा अधिक वजन

नॅनो सोडून इतर ड्रोन उडवण्यासाठी डीजीसीएची परवानगी आवश्यक

200 फुटांवर मायक्रो ड्रोन उडवण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक

18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्तीच ड्रोन उडवू शकणार

विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, संवेदनशील ठिकाणांपासून ठराविक अंतरावर ड्रोन उडवण्यास बंदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...