पाहा PHOTO : दिवे लागले रे दिवे लागले.... दिवाळीनिमित्त उजळल्या बाजारपेठा

बाजारपेठांमध्ये पणत्या, रोषणाई, आकाशकंदिल दिसायला लागले की दिवाळीचे वेध लागतात. दिव्यांची ही आकर्षक रोषणाई आणि रांगोळी पाहून तुमचे डोळे दिपून जातील.

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2019 06:53 PM IST

पाहा PHOTO : दिवे लागले रे दिवे लागले.... दिवाळीनिमित्त उजळल्या बाजारपेठा

दिवाळीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने पणत्यांची सजावट पाहायला मिळतेय.

दिव्यांची रोषणाई आणि रांगोळी पाहिली की दिवाळीची चाहूल लागते.

दिवे लागले रे दिवे लागले... तमाच्या तळाशी दिवे लागले...

दिवाळीसाठी अशा आकर्षक पणत्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.

रांगोळीचे रंग उजळले... दिवाळीची तयारी घरोघरी सुरू आहे.

Loading...

बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या आकारांच्या पणत्यांची प्रदर्शनं लागली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...