नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सफाई कामगार पदासाठी नोकरीची संधी; 15 हजारांच्या वर मिळेल पगार

नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सफाई कामगार पदासाठी नोकरीची संधी; 15 हजारांच्या वर मिळेल पगार

ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जून 2021 आहे.

  • Share this:

नाशिक, 23 जून : जिल्हा आणि सत्र न्यायालय नाशिक (District and Sessions Court Nashik)  मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सफाई कामगार (Sweeper) या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायालय नाशिक भरती 2021 (District and Sessions Court Recruitment 2021)  साठी एकूण 10 जागा रिक्त आहेत. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जून 2021 आहे.

एकूण जागा किती

सफाई कामगार - एकूण जागा 10

पात्रता

उमेदवार  शारीरिक प्रकृतीनं सुदृढ असावा.

किती मिळणार पगार

सफाई कामगार - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमाह (अनुभवानुसार)

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता  - प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Published by: Atharva Mahankal
First published: June 23, 2021, 10:52 PM IST
Tags: careerJobs

ताज्या बातम्या