भारत सिनेमानंतर सलमानसोबत पुन्हा झळकणार दिशा पाटनी?

भारत सिनेमातून सलमानसोबत झळकणारी अभिनेत्री दिशा पाटनी आता पुन्हा त्याच्यासोबत दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. किक-2 सिनेमातून ती सलमानसोबत पुन्हा एकत्र दिसणार असल्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2019 09:04 PM IST

भारत सिनेमानंतर सलमानसोबत पुन्हा झळकणार दिशा पाटनी?

नुकताच 'बागी-2' सिनेमातून झळकलेली अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियाबरोबरच सिनेमांमुळेही चर्चेत असते. टायगर श्रॉफसोबत बागी-2 चित्रपटानंतर दिशाने कोणत्याही सिनेमात काम केलं नाही.

सध्या दिशा पाटनी सलमान खानच्या भारत सिनेमात दिसणार आहे. भारत सिनेमात ती सलमानच्या बहिणीची भूमिका करणार आहे. सलमानसोबत काम केल्यानंतर दिशाला आणखी सिनेमांची ऑफर येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार असं म्हटलं जात आहे की, सलममानच्या किक सिनेमाच्या सिक्वेलमध्ये दिशा दिसणार आहे.

Loading...

साजिद नाडियादवाला दिग्दर्शित किक सिनेमा प्रेक्षकांना फारच आवडला होता. आत पुन्हा साजिद नाडियाडवाला किक-2 सिनेमा घेऊन येणार अशी चर्चा सर्वत्र आहे.

खरतर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिशा पाटनी साजिद नाडियादवालाच्या ऑफिस बाहेर दिसली होती. त्यामुळे किक-2 सिनेमात दिशाचं कास्टिंक होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिग्दर्शक साजिद नाडियादवालाला याबाबत विचारल्यावर त्याने यावर उत्तर देण्यास मनाई दिली. पण सूत्रांच्या माहितीनुसार साजिद आणि दिशा किक-2 सिनेमाच्या चर्चेसाठी भेटले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...