धुळे, 10 डिसेंबर : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे तर बंडखोर आमदार अनिल गोटे यांचा पराभव झाला आहे. याचं सगळं खापर अनिल गोटे यांनी ईव्हीएमवर फोडला आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना अनिल गोटे यांनी भाजपवर निशाणा साधला तर यावेळी गिरीष महाजन आणि अनिक गोटे यांच्यातही जुंपली. पाहा त्यांची ही LIVE भांडणं.