• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: निकालानंतर ईव्हीएम वादात, अनिल गोटेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: निकालानंतर ईव्हीएम वादात, अनिल गोटेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Dec 10, 2018 01:28 PM IST | Updated On: Dec 10, 2018 01:28 PM IST

    धुळे, 10 डिसेंबर : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे तर बंडखोर आमदार अनिल गोटे यांचा पराभव झाला आहे. अनिल गोटेंचा लोकसंग्राम पक्ष फक्त 2 जगांवर विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे धुळ्यात पैशाचा आणि ईव्हीएमच्या वापराचा हा विजय असल्याची टीका अनिल गोटे यांनी केली आहे. धुळ्यात ईव्हीएममध्ये छेडछाड झाली, पहिले 10 मतं पडलीच नाही असंही अनिल गोटे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading