• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट, घटनास्थळावरील LIVE VIDEO
  • VIDEO: केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट, घटनास्थळावरील LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 12:30 PM IST | Updated On: Aug 31, 2019 12:30 PM IST

    धुळे, 31 ऑगस्ट- शिरपुरमधील वाहाडी येथील केमिकल फॅक्टरीत आज (शनिवार) सकाळी भीषण स्फोट झाला. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला असून संपूर्ण परिसरात आग पसरली आहे. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटामुळे दोन किलोमीटरपर्यंत जमीन हादरली. 12 बॉयलरचा पैकी एकाचा स्फोट झाला आणि ही दुर्घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी