• होम
  • व्हिडिओ
  • क्षणात होत्याचं नव्हतं झालं, धुळे केमिकल कंपनीतील स्फोटाचा CCTV VIDEO
  • क्षणात होत्याचं नव्हतं झालं, धुळे केमिकल कंपनीतील स्फोटाचा CCTV VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 09:10 PM IST | Updated On: Aug 31, 2019 09:10 PM IST

    धुळे, 31 ऑगस्ट : धुळ्याच्या शिरपुर परिसरातील एका रासायनिक कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 11जणांचा मृत्यू झाला असून 35जण जखमी झाले आहे. या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी