• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सिंचनाची आकडेवारी गेली कुठे? धनंजय मुंडेंचा थेट सवाल
  • VIDEO : सिंचनाची आकडेवारी गेली कुठे? धनंजय मुंडेंचा थेट सवाल

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 04:18 PM IST | Updated On: Jun 17, 2019 04:18 PM IST

    मुंबई, 17 जून : आज विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. या आर्थिक पाहणी अहवालात याही वर्षी सिंचनाची आकडेवारी गायब आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसंच एक देश एक निवडणूक अमलात आणण्याचा सरकारचा हेतू आहे, पण हे कठीण आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी