S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • धनगर आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांचं रास्तारोको, अनेक ठिकाणी जाळले टायर
  • धनगर आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांचं रास्तारोको, अनेक ठिकाणी जाळले टायर

    Published On: Aug 13, 2018 11:54 AM IST | Updated On: Aug 13, 2018 11:54 AM IST

    13 ऑगस्ट : मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यासाठी आज जागोजागी रस्तारोको करण्यात आला आहे. वाशिममध्येही धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथं रिसोड मालेगाव मार्गावर आंदोलन सुरू झालं आहे. रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close