• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO मोदींची भाषणे ऐकली की 'गजनी'तला अमिर खान आठवतो - धनंजय मुंडे
  • VIDEO मोदींची भाषणे ऐकली की 'गजनी'तला अमिर खान आठवतो - धनंजय मुंडे

    News18 Lokmat | Published On: Jan 13, 2019 04:58 PM IST | Updated On: Jan 13, 2019 04:59 PM IST

    ठाणे 12 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. मोदींच्या भक्तांनी जर मोदींना त्यांचीच 2014मधली भाषणे ऐकवली तर मोदी प्रचारासाठी बाहेर पडणार नाही. त्यांची ती भाषणं ऐकली की मला गजनीतल्या अमिर खानची आठवण येते अशी टीका विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विक्रमगड इथं राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेदरम्यान आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading