SEX वर्करशी उधळले प्रेमाचे रंग, नंतर हत्या करून शरीराचे केले 5 तुकडे!

सेक्स वर्कची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सेक्स वर्करला लग्नासाठी प्रस्ताव दिला होता पण तिने नकार दिल्यामुळे त्याने तिची हत्या केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 10:28 PM IST

SEX वर्करशी उधळले प्रेमाचे रंग, नंतर हत्या करून शरीराचे केले 5 तुकडे!

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : एका सेक्स वर्करची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून एका 37 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सेक्स वर्कची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सेक्स वर्करला लग्नासाठी प्रस्ताव दिला होता पण तिने नकार दिल्यामुळे त्याने तिची हत्या केली.

आरोपी व्यक्ती हा विवाहित होता. त्याला 3 मुलं होती. परंतु एका सेक्स वर्करसोबत त्याचं अनैतिक संबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख अयूब उर्फ विक्की अशी आहे. एका सेक्स वर्करची निर्घृण हत्या आणि मृतदेहाचे तुकडे केल्याबद्दल अयूबला अटक करण्यात आली आहे. अयूब 32 वर्षांचा आहे आणि तो स्ट्रीट कपड्यांच्या विक्रेता म्हणून काम करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, 2008 मध्ये रेश्मा नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. तिच्यापासून अयुबला तीन मुलंही आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी 2015 मध्ये, तो जीबी रोडवरील सेक्स वर्करच्या संपर्कात आला. हळूहळू अयूब आणि सेक्स वर्कर यांच्यात प्रेम कहानी सुरू झाली.

इतर बातम्या - मंदिरात निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, ओळखीच्याच लोकांनी केले अत्याचार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला सेक्स वर्करशी लग्न करायचं होतं. लग्नासाठी तो तिच्यावर प्रचंड दबाव आणत होता. परंतु सेक्स वर्कर लताला आरोपीचं लग्न झालं असल्याची माहित होतं. म्हणून तिने अयूबशी लग्न करण्यास नकार दिला. याचा त्याला राग आला आणि त्यात अयूबने तिची हत्या केली.

Loading...

इतर बातम्या - बालकनीत रेलिंग पकडून योगा करत होती तरुणी, 80 फूट खाली कोसळली!

20 ऑगस्ट रोजी तो आपल्या मित्राची स्कूटी घेतली आणि तिला भेटण्यासाठी गेला. जाताना त्याने सोबत मोठा चाकूही होता. अयूबने लताला बोलावून तिला तलावाकडे नेलं. रागात असलेल्या अयूबने लताची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे 5 तुकडे केले. आणि शहरात वेगवेगळ्या भागांत फेकले.

SPECIAL REPORT : फक्त फितुरांच्याच पालख्या उचलायच्या का? कट्टर शिवसैनिक भाजपच्या वाटेवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 10:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...