दिल्ली सरकारच्या निर्णयाने दारू होणार स्वस्त, हा आहे फॉर्म्युला

जीएसटी परिषदेकडून दारूचा जीएसटीत समावेश केला जावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे. अनेक राज्यांचा याला विरोध आहे. मात्र दिल्ली सरकारने दारू जीएसटीत आणण्यासाठीच्या शिफारसींचा स्वीकार केला आहे.

  • Share this:

दिल्लीत सरकारच्या एका निर्णयामुळे दारू आणि बिअरच्या किंमती कमी होऊ शकतात. दिल्ली सरकारने यासाठी प्लॅन तयार केला आहे. इतर वस्तुंप्रमाणे दारुही वस्तु आणि सेवा करा (जीएसटी) च्या कक्षेत आणली जावी यासाठी दिल्ली सरकार प्रयत्न करत आहे.

दिल्लीत सरकारच्या एका निर्णयामुळे दारु आणि बिअरच्या किंमती कमी होऊ शकतात. दिल्ली सरकारने यासाठी प्लॅन तयार केला आहे. इतर वस्तुंप्रमाणे दारुही वस्तू आणि सेवा करा (जीएसटी) च्या कक्षेत आणली जावी यासाठी दिल्ली सरकार प्रयत्न करत आहे.

दिल्ली विधानसभेत सादर करण्यात आलेल्या पाचव्या वित्त आयोगाच्या अहवालात दारू जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शिफारस दिल्ली सरकारने केली आहे. सरकार यावर लवकरच निर्णय घेऊ शकते.

सध्या दिल्लीत दारुच्या विक्रीवर 20 टक्के व्हॅट लावला जातो. जर दारू जीएसटीच्या कक्षेत आली तर दारुवर 18 टक्के जीएसटी लागेल. यामुळे 2 टक्क्यांनी दारू स्वस्त होईल.

जीएसटी परिषदेकडून दारुचा जीएसटीत समावेश केला जावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र अनेक राज्यांचा याला विरोध आहे. यामुळं दारूचा जीएसटीत समावेश होऊ शकला नव्हता.

दिल्ली सरकारने एक पाऊल उचलत दारू जीएसटीत आणण्यासाठीच्या शिफारशींचा स्वीकार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या