भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्लीसह उत्तर भारत हादरला

भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्लीसह उत्तर भारत हादरला

उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला आहे. रिश्टरस्केलवर त्याची तीव्रता 6. 1 इतकी नोंदवली गेलीय

  • Share this:

31 जानेवारी, नवी दिल्ली : उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला आहे. रिश्टरस्केलवर त्याची तीव्रता 6. 1 इतकी नोंदवली गेलीय. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगामध्ये असल्याचं आढळून आलंय. दुपारी पावणे बाराच्या सुमाराला उत्तर भारताच्या दिल्ली, पंजाब , हरियाणा आणि काश्मीर राज्यांमध्ये या भूकंपाचे धक्का जाणवले. गेल्या महिन्यातही उत्तर भारतात सौम्य स्वरुपाचा भूकंप झाला होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 01:33 PM IST

ताज्या बातम्या