Home /News /news /

SPECIAL REPORT: 4 हंडे पाण्यात भागवायची स्वत:ची आणि प्राण्यांची तहान!

रत्नागिरी, 28 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातसी 14 गावं आणि 21 वाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. टँकरनं मिळालेल्या चार हंडे पाण्यात स्वत:ची आणि प्राण्यांची तहान भागवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अधिकचं पाणी हवं असेल तर प्रतिलिटर पाण्यासाठी एक रुपया मोजावा लागतो. त्यामुळे आधीच उन्हाचा तडाखा त्यात महागाई आणि यासगळ्यात पाण्याचा भीषण प्रश्न रत्नागिरीकरांसमोर आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Ratnagiri, Special report, Water issue

    पुढील बातम्या