• होम
  • व्हिडिओ
  • धक्कादायक! नागरिकांना पाणीपुरवठा होणाऱ्या नदीत फेकल्या 2 ट्रकभर मृत कोंबड्या, VIDEO व्हायरल
  • धक्कादायक! नागरिकांना पाणीपुरवठा होणाऱ्या नदीत फेकल्या 2 ट्रकभर मृत कोंबड्या, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 01:53 PM IST | Updated On: Aug 18, 2019 01:53 PM IST

    बदलापूर, 18 ऑगस्ट : बदलापूर पश्चिम भागात मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत एका कोंबडी व्यापाराने कोंबड्यांनी भरलेले 2 टेम्पो नदी शेजारी लावत मृत कोंबड्या नदीत फेकत असल्याचं दिसतं आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. गंभीर बाब म्हणजे या नदीतून अनेक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading