• होम
  • व्हिडिओ
  • स्पा सेंटरमध्ये सुरू होतं SEX रॅकेट, लाईव्ह रेडचा धक्कादायक VIDEO
  • स्पा सेंटरमध्ये सुरू होतं SEX रॅकेट, लाईव्ह रेडचा धक्कादायक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 06:18 PM IST | Updated On: Sep 5, 2019 06:18 PM IST

    नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : दिल्लीच्या महिला आयोग अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी आज पुन्हा एकदा स्पा सेंटवर धाड टाकली. दिल्लीच्या मधू विहार इथे असलेल्या क्रॉन स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचं उघड झालं आहे. स्वाती यांनी नुकत्याच आणखी 2 स्पा सेंटरमधे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर धाड टाकली होती. त्यावेली त्यांनी 9 तरुण मुलींना विवस्त्र अवस्थेत पकडलं होतं. आताही असाच एक गंभीर व्हिडिओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी