• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बीएमडब्ल्यूची दुचाकीला धडक, महिला हवेत उडत कारच्या दिशेने कोसळली
  • VIDEO: बीएमडब्ल्यूची दुचाकीला धडक, महिला हवेत उडत कारच्या दिशेने कोसळली

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 07:55 PM IST | Updated On: Jan 5, 2019 07:55 PM IST

    गुजरात, 05 जानेवारी : गुजरातच्या बडोदामध्ये हिट अँड रनचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो आजपर्यंत तुम्ही कधीही पाहिला नसेल. एका बीएमडब्ल्यू कारने 2 लोकांना उडवलं आहे. यात एक महिला थेट हवेत उडून खाली पडली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा अपघात झाल्यानंतर कार चालक फरार झाला आहे.या घटनेमध्ये 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी