• होम
  • व्हिडिओ
  • 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' पाकला झोंबलं, कराचीतील शाळेवर कारवाई VIDEO
  • 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' पाकला झोंबलं, कराचीतील शाळेवर कारवाई VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 11:54 AM IST | Updated On: Feb 16, 2019 12:07 PM IST

    कराची, 16 फेब्रुवारी : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कराचीतील एका शाळेतील आहे. यात भारतीय गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर पाकिस्तानने या शाळेची मान्यता रद्द केली. शाळेतील एका कार्यक्रमात भारतीय गाण्यांवर मुलं डान्स करत असून बॅकग्राऊंडला भारताचा तिरंगा दिसत आहे. यामुळे मामा बेबी केअर केंब्रिज स्कूलची मान्यता रद्द केली आहे. पाकिस्तानातील शाळेच्या नियमाविरोधात कृत्य केल्याचा ठपका शाळेवर ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी