• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: संभाजी भिडेंच्या सभेत दलित युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांचा राडा
  • VIDEO: संभाजी भिडेंच्या सभेत दलित युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांचा राडा

    News18 Lokmat | Published On: Dec 16, 2018 09:58 PM IST | Updated On: Dec 16, 2018 09:58 PM IST

    संदीप मोरे, प्रतिनिधी शिवडी, 16 डिसेंबर : संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नयेत, अशी मागणी करूनही ही भिडे यांच्या सभेचं आयोजन शिवडी येथील बारादेवी शाळेच्या मैदानात करण्यात आलं होतं. त्यामुळे या सभेविरोधात दलित युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने आणि घोषणाबाजी केली. परावनगी नसताना सभा घेतल्यानं युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading