LIVE NOW

vayucyclone2019 LIVE UPDATES: गुजरातला दिलासा, वायू चक्रीवादळाचा थेट धोका टळला

वायू चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंगावत राहण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Lokmat.news18.com | June 13, 2019, 10:26 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated June 13, 2019
auto-refresh

Highlights

पोरबंदर, 13 जून: 'वायू' चक्रीवादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे 'वायू' चक्रीवादळाचा तडाखा थेट गुजरातला बसणार नसला तरीही समुद्र किनाऱ्यावर मात्र परिणाम दिसून येणार आहे. समुद्र किनाऱ्याला उधाण आलं असून परिसरात साधारण ताशी 155 ते 165 किमी वेगानं वारे वाहात आहेत. वायू चक्रीवादळाचा धोका मुंबईसह कोकण किनारपट्टीला नसला तरी मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
Load More