• होम
  • व्हिडिओ
  • CycloneVayu: चक्रीवादळानं दिशा बदलली, 'वायू' आता अरबी समुद्रातच घोंगावणार
  • CycloneVayu: चक्रीवादळानं दिशा बदलली, 'वायू' आता अरबी समुद्रातच घोंगावणार

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 07:58 AM IST | Updated On: Jun 13, 2019 08:02 AM IST

    उदय जाधव(प्रतिनिधी)पोरंबदर, 13 जून: वायू चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह गुजरातला धडकणार होतं. वायू चक्रीवादळ गुजरातच्या उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता वायू चक्रीवादळानं दिशा बदलली असल्याचं हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. वायू चक्रीवादळ आरबी समुद्रात घोंगावणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्यावर ताशी 155 ते 165 किमी वेगानं वारे वाहात आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading