मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मैत्री, प्रेम, सेक्स आणि गर्भनिरोधक म्हणून सायनाइड देऊन 20 महिलांची हत्या

मैत्री, प्रेम, सेक्स आणि गर्भनिरोधक म्हणून सायनाइड देऊन 20 महिलांची हत्या

मैत्री आणखी वाढल्यानंतर मोहनने मुलीशी लग्नाचा प्रस्ताव दिला. यानंतर दोघेही 2 जानेवारी 2006 रोजी म्हैसूर येथील बसस्थानकाजवळील लॉजमध्ये थांबले. त्या रात्री त्यांच्यामध्ये संबंध झाले.

मैत्री आणखी वाढल्यानंतर मोहनने मुलीशी लग्नाचा प्रस्ताव दिला. यानंतर दोघेही 2 जानेवारी 2006 रोजी म्हैसूर येथील बसस्थानकाजवळील लॉजमध्ये थांबले. त्या रात्री त्यांच्यामध्ये संबंध झाले.

मैत्री आणखी वाढल्यानंतर मोहनने मुलीशी लग्नाचा प्रस्ताव दिला. यानंतर दोघेही 2 जानेवारी 2006 रोजी म्हैसूर येथील बसस्थानकाजवळील लॉजमध्ये थांबले. त्या रात्री त्यांच्यामध्ये संबंध झाले.

मंगळुरु, 21 फेब्रुवारी : देशातील 'सायनाइड' नावाने कुख्यात असलेल्या मोहनला 19व्या बलात्कार आणि खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहनने सायनाइडवर बलात्कारानंतर 20 महिलांची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, मोहन यांनी मंगळुरुमधील CAMPCO  युनिटमध्ये कामाच्या संदर्भात एका 23 वर्षीय मुलीशी भेट झाली. काही भेटीनंतर ते मित्र झाले.

मैत्री आणखी वाढल्यानंतर मोहनने मुलीशी लग्नाचा प्रस्ताव दिला. यानंतर दोघेही 2 जानेवारी 2006 रोजी म्हैसूर येथील बसस्थानकाजवळील लॉजमध्ये थांबले. त्या रात्री त्यांच्यामध्ये संबंध झाले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मुलीचे सर्व दागिने काढून लॉजमध्ये ठेवले आणि नंतर बाहेर फिरण्यासाठी गेले. त्यानंतर मोहनने बसस्थानकात मुलीला सायनाइडची गोळी दिली ज्यामुळे ती मुलगी गरोदर होऊ नये.

मुलगीने गोळी खाल्ली आणि ती शौचालयाच्या दिशेने पळाली. जातानाच ती खाली पडली. जेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर मोहन पुन्हा लॉजमध्ये आला आणि सर्व दागिने घेऊन पळून गेला. यानंतर मोहनला 2009 मध्ये कर्नाटकमधील बंटवाल इथून अटक करण्यात आली होती, जेव्हा त्याने बलात्कारानंतर सायनाइड देऊन 20व्या महिलेची हत्या केली होती.

इतर बातम्या - Facebook वर खुललं मैत्रीतून प्रेम, भेटण्यासाठी तरुणी पोहोचताच खोलीत केलं बंद आणि

केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील सत्र कोर्टाच्या न्यायाधीशांनी कुख्यात मोहन यांना सोमवारी सायनाइड नावाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषीवर 25 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इतर अणेक प्रकरणांमध्येही ही व्यक्ती जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे आणि बर्‍याच प्रकरणांमध्ये मृत्यूदंडही झाला आहे.

हे एकूण 20 प्रकणांपैकी 19वं प्रकरण आहे, ज्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. मोहन सगळ्यात आधी महिलांशी मैत्री करतो, त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो, त्यांच्यावर बलात्कार करतो आणि नंतर साइनाइड देऊन त्यांची हत्या करतो.

इतर बातम्या - ज्याच्या नावाचा Tatoo काढला त्यानेच दिला प्रेमात धोका, ठाण्यात तरुणीची आत्महत्या

याआधीही आरोपी मोहनला 5 प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. 3 प्रकरणांमध्ये जन्मठेप आणि 2 प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षेला जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये बदलण्यात आलं आहे.

कुख्यात सीरियल किलर सायनाइड मोहनचे खरं नाव मोहन कुमार आहे. सायनाइड मोहनचा जन्म कर्नाटकात 1963 मध्ये झाला होता. मोहन अनेकदा स्त्रियांना लग्नाचं आमिष दाखवून आणि त्यांची हत्या करुन दागिने लुटून फसवत असे. तो लग्नाचा बहाणा करून स्त्रियांशी संबंध ठेवण्याचं नाटक करायचा आणि मग गर्भनिरोधक गोळी खायला घालण्याच्या बहाण्याने स्त्रियांना सायनाईड द्यायचा. मोहनने 2005 ते 2009 दरम्यान 20 मुलींची हत्या केली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime story