धोनीच्या आकंठ प्रेमात होती 'ही' साऊथची हॉट मॉडेल, असं तुटलं नातं

धोनीच्या आकंठ प्रेमात होती 'ही' साऊथची हॉट मॉडेल, असं तुटलं नातं

मीडिया रिपोर्टनुसार, २००८ मध्ये आयपीएल दरम्यान दोघं एकमेकांना डेट करत होते.

  • Share this:

मुंबई, 14 मे- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राय लक्ष्मीचा जन्म कर्नाटकच्या बेलागवीमध्ये झाला. लक्ष्मी अभिनय आणि मॉडेलिंगसोबत स्टेज परफॉर्मन्ससाठीही ओळखली जाते. हिंदीशिवाय तिने तमिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण तिला खरी ओळख मिळाली ती 'ज्युली २' या सिनेमाने. या सिनेमात तिने अनेक बोल्ड सीन दिले होते.

फार कमी लोकांना माहीत आहे की, राय लक्ष्मीने भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीला डेट केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २००८ मध्ये आयपीएल दरम्यान दोघं एकमेकांना डेट करत होते. महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ प्रदर्शित झाला होता तेव्हा लक्ष्मीने मुलाखत देऊन त्यांच्या अफेअरबद्दल सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

#Neeya2 coming soon this may 10th ❤️

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

...म्हणून ‘या’ दिग्गज मराठमोळ्या गायकाने माधुरीला दिला होता लग्नासाठी नकार

लक्ष्मी म्हणाली होती की, ‘लोक उगाच माझ्या भूतकाळाबद्दल बोलत आहेत. आता मी आणि धोनी दोघंही आता वेगळे झाले असून आयुष्यात पुढे निघून गेलो आहोत. पण काही लोक मात्र तिथेच थांबले आहेत. या सर्व गोष्टींना आठ वर्ष झाली आहेत.’ लक्ष्मीच्या मते, तेव्हा ती टीमची ब्रँड अँबेसिडर होती.

लक्ष्मी म्हणाली की, ‘धोनी भारतीय संघाचा हिस्सा होता. त्यामुळे आम्ही वर्षभरात फार कमी भेटलो. त्यामुळे फार कमी काळ आम्ही एकत्र होतो.’ लक्ष्मीच्या मते, दोघांनी कधीही एकमेकांना कोणती कमिटमेन्ट दिली नव्हती तसेच लग्नाबद्दलही दोघांनी विचार केला नव्हता.

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

अखेर 10 महिन्यांनंतर 'या' अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म

SPECIAL REPORT: तापसी आणि भूमीचं अनोखं मदर्स डे सेलिब्रेशन

First published: May 14, 2019, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading