हजारो तरूणींचा 'क्रश' असलेला हाच तो आयपीएस अधिकारी

  • Share this:

क्रिकेटही सचिन यांचं पॅशन आहे.

क्रिकेटही सचिन यांचं पॅशन आहे.

सचिन अतुलकर यांना स्पोर्ट्सचीही आवड असून मैदानावर जाणंही त्यांना आवडतं

सामाजिक कार्यातही सचिन अतुलकरांचा सक्रिय सहभाग असतो.

शारिरीक फेटनेससाठी वर्कआऊटला पर्याय नाही हे अतुकरांनी सिद्ध करून दाखवलं.

अजय अतुलकर हे 2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

वयाच्या 22 व्या वर्षी  युपीएसची उत्तीर्ण होऊन त्यांची आयपीएससाठी निवड झाली

हार्सरायडींग हा सचिन अतुलकरांचा आवडता छंद आहे.

दररोजचा कामाचा व्याप सांभाळून ते साजिक कार्यात सक्रिय असतात.

तरूणींच्या गळ्यातला ताईत असलेला हा अधिकारी पोलीस दलातली लोकप्रिय आहे.

मध्यप्रदेशातल्या उज्जैनचे एसपी सचिन अतुलकर यांना सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्यात तरूणींची संख्या सर्वाधिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 09:01 PM IST

ताज्या बातम्या