#MissionPaani : जमिनीतलं सगळं पाणी संपवण्याला ही 5 पिकं आहेत कारण

देशात सध्या भीषण पाणी चंटाई आहे. नीती आयोगानं सादर केलेल्या अहवालामध्ये देखील देशातील पाणी टंचाईवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. उसाव्यतिरिक्त अन्य पिकांना देखील मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 04:20 PM IST

#MissionPaani : जमिनीतलं सगळं पाणी संपवण्याला ही  5 पिकं आहेत कारण

देशातील बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आडिसा, आसाम, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये भाताचं उत्पन्न घेतलं जात. भारतातून तांदूळ निर्यात देखील केला जातो. एक किलो तांदळासाठी 3 ते 5 हजार लिटर पाण्याची गरज असते.

कापूस उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. 1 किलो कापसाच्या उत्त्पन्नासाठी 22 हजार लिटर पाणी लागतं. दुष्काळग्रस्त महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कापसाचं उत्त्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.

सोयाबिनसाठी देखील मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं. 1 किलो सोयाबीनसाठी 900 लिटर पाणी लागतं. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये देखील सोयाबीनचं उत्त्पन्न घेतलं जातं.

ऊस उत्पादनामध्ये देखील भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. उसाकरता 1500 ते 2500 मिलीमीटर पाण्याची गरज असते. म्हणजेच एक किलो उसाकरता 1500 ते 2500 लीटर पाण्याची गरज असते. महारष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि बिहार, पंजाबमध्ये उसाचं उत्पन्न घेतलं जातं.

गहू उत्पादनामध्ये देखील भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1 किलो गहूसाठी 900 लिटर पाणी लागतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...