News18 Lokmat

...तर विराट पाकिस्तानच्या क्रिकेट टीममधून खेळला असता

विराटची काकू आशा कोहली या मध्य प्रदेशच्या कटनी शहराच्या महापौर होत्या

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2018 04:40 PM IST

...तर विराट पाकिस्तानच्या क्रिकेट टीममधून खेळला असता

विराटचे पुर्वज हे पाकिस्तानात राहायचे. भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या फाळणीनंतर कोहलीचं संपूर्ण कुटुंब मध्यप्रदेशमधील कटनी शहरात राहायला आलं.

१९६१ मध्ये विराटचे वडील दिल्लीला स्थायिक झाले. दिल्लीत ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये विराटचा जन्म झाला.

विराटचे काका- काकू आजही मध्यप्रदेशच्या कटनी शहरातच राहतात. विराट ११ वर्षांपूर्वी २००५ मध्ये काका- काकूंना भेटायला शेवटचा कटनीला गेला होता.

Loading...

विराटचे बाबा त्यांच्या कुटुंबासह दिल्लीत स्थायिक झाले तर त्यांच्या भावाने मध्य प्रदेशमध्येच राहणं योग्य समजलं.

विराटच्या काका काकूने मध्यप्रदेशमध्ये राजकारणात प्रवेश केला. विराटची काकू आशा कोहली या कटनी शहराच्या महापौर होत्या.

फाळणीनंतर कोहली कुटुंब भारतात आलं नसतं तर आज विराट भारताकडून नाही तर पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला असता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2018 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...