NO CAA आणि NO NRC; मुंबई वानखेडे स्टेडियमच्या लाईव्ह सामन्यात निषेधाचा सूर

या सामन्यावेळी 'NO CAA' आणि 'NO NRC' असे टी-शर्ट घालून निशेष करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरली आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांचा मजबूत असा संघ भारताविरुद्ध सज्ज केला आहे.

क्रिकेटच्या सामन्यावेळी नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट प्रेमींनी 'नो सीएए' आणि 'नो एनआरसी' असे टी-शर्ट घालून विधेयकाचा निषेध केला आहे.

या सामन्यावेळीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात इंडिया संघाने 47.5 षटकांमध्ये 243 धावा केल्या आहेत.

कुलदीप यादव याने 7 आतापर्यंत धावा केल्या आहेत तर मोहम्मद शामी ने आतापर्यंत 9 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया ने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 05:22 PM IST

ताज्या बातम्या