Melbourne Test- विराट कोहलीचा मोठा निर्णय, आपल्या ‘फेवरेट’ खेळाडूला केलं टीमच्या बाहेर

मेलबर्नमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने आपल्या अंतिम ११ खेळाडूंची घोषणा केली आहे.

  • Share this:

मेलबर्नमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने आपल्या अंतिम ११ खेळाडूंची घोषणा केली आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे विराटने त्याचा ‘फेवरेट’ खेळाडू के.एल. राहुल आणि मुरली विजयला संघाच्या बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

दुखापतग्रस्त पृथ्वी शॉच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माचीही प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली आहे. रोहित दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळला नव्हता.

भरवश्याचा आर. अश्विन अजूनही दुखापतग्रस्त असल्यामुळे, टीम इंडियाने स्पिनर म्हणून रवींद्र जडेजाला संधी दिली आहे. पर्थ कसोटी सामन्यात जलदगती गोलंदाज उमेश यादवला संघाच्या बाहेर काढण्यात आलं होतं.

बॉक्सिंग डे कसोटीमध्ये टीम इंडिया मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. तर जडेजा आणि हनुमा विहारी स्पिनसाठीचे पर्याय असणार आहेत.

टीम इंडियाचा संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचा संघ- एरॉन फिंच, मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, टिम पेन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नाथन लायन आणि जोश हेजलवुड.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 08:51 AM IST

ताज्या बातम्या