News18 Lokmat

Asia cup 2018: असे झाले तरच टीम इंडिया अंतिम सामना जिंकू शकते

आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या अंतिम सामन्यात बांग्लादेश संघ जिंकला नाही

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2018 02:20 PM IST

Asia cup 2018: असे झाले तरच टीम इंडिया अंतिम सामना जिंकू शकते

एशिया कपच्या अंतिम सामन्यात आज टीम इंडिया बांग्लादेशविरोधात उभी ठाकणार आहे. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ एशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी २०१६ मध्ये एशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशला ८ गडी राखून हरवले होते.

गेल्यावेळी खेळण्यात आलेले सामने हे टी-२० पद्धतीने खेळवण्यात आले होते. मात्र यावर्षी एकदिवसीय सामने खेळवण्यात आले. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या अंतिम सामन्यात बांग्लादेश संघ जिंकला नाही. त्यामुळे यावेळीही टीम इंडियाचं पारडं जड आहे असंच म्हणावं लागेल. यासंदर्भातले आकडे काय म्हणतात त्यावर एक नजर टाकू...

भारताचा विजयाचा फॉर्म्युला- ज्यावेळी टीम इंडियाने अंतिम सामन्यात २७० हून अधिक धावा केल्या, तेव्हा भारताने ७५ टक्के सामने जिंकले आहेत.

आतापर्यंत भारताने ७७ टक्के सामने हे धावांचा पाठलाग करत जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यातही भारताने धावांचा पाठलाग करण्याचा विचार करायला हरकत नाही.

रोहित शर्माने जेव्हाही शतक ठोकले आहे, भारताने ७३ टक्के सामने जिंकले आहेत.

Loading...

तसेच शिखर धवनने जेव्हाही शतक ठोकले आहे, भारताने ८० टक्के सामने जिंकले आहेत.

बुमराहने एकाच सामन्यात ३ किंवा त्याहून अधिक गडी बाद केले असे ८५ टक्के सामने भारत जिंकला आहे.

अंतिम सामन्यात सलामीवीर जोडीने जेव्हाही १०० हून अधिक धावांची भागिदारी केली तेव्हा टीम इंडिया ७५ टक्के सामने आणि मालिका जिंकली आहेत. त्यामुळे शिखर धवन आणि रोहित शर्मावर फार मोठी जबाबदारी आहे असेच म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2018 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...