• होम
  • व्हिडिओ
  • धक्कादायक - आपात्कालीन कक्षातले कर्मचारी काढताहेत झोपा
  • धक्कादायक - आपात्कालीन कक्षातले कर्मचारी काढताहेत झोपा

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 10:23 PM IST | Updated On: Jun 26, 2019 10:23 PM IST

    आपातत्कालीन कक्षात सदैव जागृत राहण्याचं काम करावं लागतं. मात्र या कक्षात असलेले कर्मचारी झोपा काढत असल्याचं आढळून आल्याने खळबळ उडालीय. या कर्मचाऱ्यांमध्ये बेजबाबदारीपणा दिसून आला असून एखादी मोठी घटना घडली तर यांचा काय प्रतिसाद असेल असा प्रश्न निर्माण झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading