• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: प्रदेश काँग्रेसमध्ये कोणाला नकोसे झालेत पृथ्वीबाबा!
  • Special Report: प्रदेश काँग्रेसमध्ये कोणाला नकोसे झालेत पृथ्वीबाबा!

    News18 Lokmat | Published On: Feb 9, 2019 11:17 AM IST | Updated On: Feb 9, 2019 11:17 AM IST

    मुंबई, 09 फेब्रुवारी : राज्यात सत्ता येण्याची थोडीफार चिन्हं दिसू लागताच, काँग्रेस नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालं आहे. त्यातून पृथ्वीराज चव्हाणांचं लोकसभेसाठी जाणिवपूर्वक चर्चिलं जाऊ लागलं. स्वतः पृथ्वीबाबा मात्र, महाराष्ट्रातच राहू इच्छिताहेत. मग तरिही त्याचं नावं पुणे आणि सांगलीसाठी नेमकं कोण पुढे करतंय, हेच चव्हाणांना कळेनासं झालं आहे. पाहुयात काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading