• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आक्रमक विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, या आणि इतर 18 बातम्या
  • VIDEO : आक्रमक विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, या आणि इतर 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 12:27 PM IST | Updated On: Jun 18, 2019 12:27 PM IST

    मुंबई, 18 जून : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी मागणी करत काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी