मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीकडून चौकशी

VIDEO : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीकडून चौकशी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीकडून चौकशी केली जात आहे. राहुल गांधींची ईडी चौकशी (Rahul Gandhi ED invesigation) राजकीय हेतूने केली जात असल्याचा आरोप सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला आहे.

  • Published by:  Mansi Joshi
First published:

Tags: Rahul gandhi, राहुल गांधी