पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांनी असे अनुभवले संवादाचे सकारात्मक क्षण

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून सोनिया गांधींची निवड करण्यात आली. त्यावेळी नव्याने निवडून आलेल्या खासदारांचं राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अभिनंदन केलं.

  • Share this:

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून सोनिया गांधींची निवड झाली तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

सोनिया गांधींनी यावेळी काँग्रेस नेत्यांशी संवाद साधला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नव्याने खासदार झालेल्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही नव्याने निवडून आलेल्या खासदारांचं अभिनंदन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 08:06 PM IST

ताज्या बातम्या