श्वेता नंदानं सांगितलं अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये कोण आहे उत्तम कलाकार

यावेळी रॅपिड फायर राऊंडवेळी ऐश्वर्याची कोणती गोष्ट आवडत नाही असा प्रश्न श्वेताला विचारण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2019 03:42 PM IST

श्वेता नंदानं सांगितलं अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये कोण आहे उत्तम कलाकार

करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये यंदाचे पाहुणे होते अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा ही भावा- बहिणीची जोडी. शोमध्ये दोघांनी एकमेकांची अनेक गुपीतं यावेळी सांगितली. (छाया सौजन्य- स्टार वर्ल्ड)

यादरम्यान करणने श्वेताला अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये उत्कृष्ट कलाकार कोण असा प्रश्न विचारला. यावेळी श्वेताने भावाची बाजू घेत अभिषेकचं नाव घेतलं. (छाया सौजन्य- स्टार वर्ल्ड)

ऐश्वर्या आणि श्वेता यांच्यामध्ये मतभेद सुरू असल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये होत होत्या. मात्र गेल्या वर्षी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या संगीत समारंभात दोघं एकमेकींना गळाभेट करताना दिसल्या. त्यानंतर या चर्चांवर पूर्णविराम लागला.

Loading...

ऐश्वर्या आणि श्वेता यांच्यामध्ये मतभेद सुरू असल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये होत होत्या. यामुळेच संपूर्ण शोमध्ये श्वेता नंदाला ऐश्वर्याबद्दलचेच अधिक प्रश्न विचारण्यात आले.

श्वेताने या शोमध्ये स्पष्ट केले की, एक पालक म्हणून अभिषेकपेक्षा ऐश्वर्या जास्त कडक शिस्तीची आहे. यावेळी रॅपिड फायर राऊंडवेळी ऐश्वर्याची कोणती गोष्ट आवडत नाही असा प्रश्न श्वेताला विचारण्यात आला.

याचं उत्तर देताना श्वेताने सांगितलं की ऐश्वर्या फोन आणि मेसेजचं उत्तर देत नाही. ही तिची सवय श्वेताला अजिबात आवडत नाही.

श्वेताने ऐश्वर्याला उत्कृष्ट आई असल्याचेही यावेळी सांगितले. ऐश्वर्या ही सशक्त स्त्री आहे. ती स्वतःवर दरदिवशी काम करत असते. तिची ही सवय मला खूप आवडते.

शोमधली श्वेता आणि अभिषेकची बॉण्डिंग प्रेक्षकांना फार आवडली. अभिषेकने खुलासा केला की, त्यांच्या कुटुंबाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे.

या ग्रुपमध्ये सर्वात सक्रीय त्यांची आई जया बच्चन असते. बाबा अमिताभ बच्चन सर्वात उशिरा दोन दिवसांनी मेसेज पाहतात. या बच्चन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अभिषेक, ऐश्वर्या, जया, अमिताभ, श्वेता आणि मुलं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...