Coca Cola ची कमाई वाढवण्यासाठी सिक्रेट प्लान, पतंजलीला देणार टक्कर

मीडिया रिपोर्टनुसार, कोका कोला आता बाबा रामदेव यांच्या पतंजलि सारखा आयुर्वेदीक घरेलू प्रोडक्ट तयार करणार आहे.

  • Share this:

सध्या (Coca Cola)सारख्या अनेक कोल्ड ड्रिंक्सची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे आपली कमाई वाढवण्यासाठी कोका कोला कंपनीने एक सिक्रेट फॉर्म्युला तयार केला आहे.

कोका कोला कंपनी आता एक देशी प्रोडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोका कोला आता बाबा रामदेव यांच्या पतंजलि सारखा आयुर्वेदीक घरेलू प्रोडक्ट तयार करणार आहे.

यामध्ये जलजीरा, कैरीचं पन्हं अशा कोल्ड ड्रिंक्स तयार करणार आहे. या प्लाननुसार नुकतंच जलजीरा ड्रिंक लॉन्च करण्यात आली आहे.

आता उन्हाळ्याच्या दिवसांत कैरीचं पन्हं तयार करण्याच्या तयारीत आहे.  यानंतर कोका कोला कंपनी आता दही, लस्सी, बटर मिल्क अशा अनेक पदार्थ भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

कोका कोला कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतील पारंपारिक पदार्थांवर फोकस केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे 3 वर्षात या सगळ्या पदार्थांची मागणी 32 टक्क्यांनी वाढली आहे.

कोकाचे भारतातील CEO टी. कृष्णकुमार यांनी एका मुलाखतीमध्ये भारतातील 29 राज्याती कंपन्या या 29 देशांच्या बरोबर असल्याचं सांगितलं आहे.

[caption id="attachment_357163" align="aligncenter" width="630"]सध्या वेगवेगळ्या ड्रिंक्स तयार करण्यासाठी अनेक छोट्या कंपन्या मार्केटमध्ये आहे. यात विशेषत: मुंबईची Xotik Frujus आणि राजस्थानची Jayanti Group यांचं मार्केट सगळ्यात मोठं आहे. सध्या वेगवेगळ्या ड्रिंक्स तयार करण्यासाठी अनेक छोट्या कंपन्या मार्केटमध्ये आहे. यात विशेषत: मुंबईची Xotik Frujus आणि राजस्थानची Jayanti Group यांचं मार्केट सगळ्यात मोठं आहे.

[/caption]

सध्या वेगवेगळ्या ड्रिंक्स तयार करण्यासाठी अनेक छोट्या कंपन्या मार्केटमध्ये आहे. यात विशेषत: मुंबईची Xotik Frujus आणि राजस्थानची Jayanti Group यांचं मार्केट सगळ्यात मोठं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2019 10:10 AM IST

ताज्या बातम्या