मुख्यमंत्री उद्धव ठाकरे In Action, मुख्यालयात जावून पोलिसांना केलं सावध; पाहा PHOTOS

पोलिसांनीही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मुंबईच्या सुरक्षेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

  • Share this:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई मुख्यालयात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत त्यांनी मुंबईतच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि पोलिसांना काही सूचनाही केल्या.

उद्धव ठाकरे यांची पोलीस मुख्यालयात येण्याची ही पहिलीच वेळ होती. तर पोलीस अधिकाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांना भेटण्याची उत्सुकता होती.

आत्तापर्यंत शिवसेनेची ओळख ही इशारे देणं, खळ खट्ट्याक करणं अशीच होती. मात्र आज शिवसेनेचे पक्षप्रमुख हेच मुख्यमंत्री झाल्याने आज त्यांचं वेगळं रुप बघायला मिळालं.

पोलिसांनीही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोर मुंबईच्या सुरक्षेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

मुंबईची सामाजिक शांतता आणि धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी काळजी घ्या आणि डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा असं ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं.

पोलिसांच्या गरज आणि अडीअडचणींबद्दल सरकार संवेदनशील असेल असंही मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या