• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महाराष्ट्र दिन: मुख्यमंत्री आणि महापौरांकडून हुतात्म्यांना आदरांजली
  • VIDEO: महाराष्ट्र दिन: मुख्यमंत्री आणि महापौरांकडून हुतात्म्यांना आदरांजली

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 09:08 AM IST | Updated On: May 1, 2019 09:08 AM IST

    मुंबई, 1 मे: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राला स्वतंत्र ओळख मिळाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचंही स्मरण केलं. 1 मे कामगार दिन म्हणुनही साजरा केला जातो. मुंबईतील हुतात्मा स्मारकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली . यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी