S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • काही मुद्द्यांवर मतभेद झाले पण 'युती पक्की', मुख्यमंत्र्यांची संपूर्ण PRESS CONFERENCE
  • काही मुद्द्यांवर मतभेद झाले पण 'युती पक्की', मुख्यमंत्र्यांची संपूर्ण PRESS CONFERENCE

    Published On: Feb 18, 2019 09:47 PM IST | Updated On: Feb 18, 2019 09:47 PM IST

    मुंबई 18 फेब्रुवारी : स्वबळाचा निर्धार करणारी शिवसेना आणि पटक देंगेचा इशारा देणारी भाजपा अखेर एकत्र आली आहे. लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close