• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजपमध्ये इनकमिंग जोरात, मुख्यमंत्री म्हणतात; 'आम्ही खूप हुशार'
  • VIDEO: भाजपमध्ये इनकमिंग जोरात, मुख्यमंत्री म्हणतात; 'आम्ही खूप हुशार'

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 12:04 PM IST | Updated On: Jul 31, 2019 12:04 PM IST

    मुंबई, 31 जुलै : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये आज मेगाभरती झालेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदारांसह कार्यकर्त्यांनीदेखील मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वैभव पिचड यांच्यासह मधुकर पिचड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यासगळ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले पाहुयात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी