• होम
  • व्हिडिओ
  • फडणविसांचा शिवसेनेला दणका, मुख्यमंत्रिपदाच्या वादावर दिलं उत्तर
  • फडणविसांचा शिवसेनेला दणका, मुख्यमंत्रिपदाच्या वादावर दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 08:09 PM IST | Updated On: Jul 21, 2019 08:09 PM IST

    मुंबई 21 जुलै : युतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण याबाबत आज देवेंद्र फडणवीसांनी सिक्सरच मारला. मी परत येणार आहे कारण मी फक्त भाजपचाच मुख्यमंत्री नाही तर, शिवसेनेचा आणि आरपीआयचाही मुख्यमंत्री आहे असं फडणवीस म्हणाले. याचवेळी त्यांनी शिवसेनेतील वाचाळवीरांनाही सणसणीत टोला लगावला.. मुख्यमंत्रिपदाबाबत टिप्पणी करणारे आपल्या मित्रपक्षात अनेक जण आहेत असा टोला त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी