S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : इंजिन तोंडाच्या वाफेवर चालतंय, फडणवीसांचा टोला
  • VIDEO : इंजिन तोंडाच्या वाफेवर चालतंय, फडणवीसांचा टोला

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 11:12 PM IST | Updated On: Apr 24, 2019 11:12 PM IST

    मुंबई, 24 एप्रिल : काँग्रेसनं इंजिन भाड्यानं घेतलं असून ते तोंडाच्या वाफेनं चालू पाहत आहेत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. ते उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टींच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close