सिडको करणार तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण, असा भरा अर्ज

  • Share this:

नवी मुंबई, 12 ऑगस्ट : सिडकोच्या माध्यमातून बंप्पर घरांची लाँटरी निघणार असल्याने घर देता का घर म्हणणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत.

एमएमआरडीए रेंज मध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.

येत्या १३ ऑगस्ट रोजी घरांची लॉटरी निघणार आहे.

१५ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. (सांकेतिक फोटो)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १८ लाखाचे घर असून २५.८१ चौ.मी. येवढा त्याचा ऐरिया आहे.

अल्प उत्पन्न गटासाठी २६ लाखचे घराचा ऐरीया २९.८२ चौ.मी चा आहे.

लॉटरीच्या माध्यमातून काढण्यात येणारी ही घरे २०१९ च्या शेवटाला यांचा ताबा देण्यात येणार आहे.

आर्थिक दुर्बल गटासाठी उत्पन्न मर्यादा ही २५ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा २५००१ ते ५० हजार ठेवण्यात आली आहे.

५० हजार रूपयांच्या वर महिन्याचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला सिडको लॉटरीमध्ये घर घेता येणार नाही. दरम्यान या घरांसाठी प्रधानमंञी आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे.

एकूण घरे - १४८३८ १) आर्थिक दुर्बल गटासाठी ५ हजार २६२ २) अल्प उत्पन्न गटासाठी ९ हजार ५७६

एकूण घरे - १४८३८
१) आर्थिक दुर्बल गटासाठी ५ हजार २६२
२) अल्प उत्पन्न गटासाठी ९ हजार ५७६

अनामत रक्कम किती भरावी लागणार. १)आर्थिक दुर्बल गट अनामत रक्कम ५ हजार. अर्ज शुल्क २८०. एकूण ५२८० २)अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम २५ हजार. अर्ज शुल्क २८०. एकूण २५२८०

अनामत रक्कम किती भरावी लागणार.
१)आर्थिक दुर्बल गट अनामत रक्कम ५ हजार. अर्ज शुल्क २८०. एकूण ५२८०
२)अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम २५ हजार. अर्ज शुल्क २८०. एकूण २५२८०

लॉटरीच्या माध्यमातून काढण्यात येणारी ही घरे २०१९ च्या शेवटाला यांचा ताबा देण्यात येणार आहे.

लॉटरीच्या माध्यमातून काढण्यात येणारी ही घरे २०१९ च्या शेवटाला यांचा ताबा देण्यात येणार आहे.

कोणत्या विभागात किती घरे - १) आर्थिक दुर्बल गट - तळोजा २८६२, खारघर- ६८४, कळंबोली ३२४, घणसोली ५२८, द्रोणागिरी ८६४, २) अल्प उत्पन्न गट - तळोजा ५२३२, खारघर १२६०, कळंबोली ५८२, घणसोली- ९५४, द्रोणागिरी- १५४८.

कोणत्या विभागात किती घरे -
१) आर्थिक दुर्बल गट - तळोजा २८६२, खारघर- ६८४, कळंबोली ३२४, घणसोली ५२८, द्रोणागिरी ८६४,
२) अल्प उत्पन्न गट - तळोजा ५२३२, खारघर १२६०, कळंबोली ५८२, घणसोली- ९५४, द्रोणागिरी- १५४८.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2018 12:38 PM IST

ताज्या बातम्या