VIDEO: चित्रा वाघ स्वत:च शरद पवारांना उत्तर देतील - मुख्यमंत्री

मुंबई, 31 जुलै : राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदारांसह कार्यकर्त्यांनीदेखील मोठ्या संख्येने भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीदेखील आज भाजपमध्ये प्रवेश केला. चित्रा वाघ यांच्या कामाविषयी बोलताना फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शरद पवारांना वेळ आली की चित्रा वाघच उत्तर देतील' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

  • Share this:

    First published: