• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: फडणवीसांचा भक्तीरंग, महाजनादेश यात्रेवेळी वारकऱ्यांसोबत धरला ताल
  • VIDEO: फडणवीसांचा भक्तीरंग, महाजनादेश यात्रेवेळी वारकऱ्यांसोबत धरला ताल

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 07:19 PM IST | Updated On: Aug 23, 2019 07:19 PM IST

    जळगाव, 23 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा भुसावळमध्ये दाखल झाली. वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनीही ताल धरला. ताळ-चिपळ्या गळ्यात घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालत होते. त्यांच्यासोबत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनदेखील होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी