• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!
  • SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

    News18 Lokmat | Published On: Sep 18, 2019 09:28 AM IST | Updated On: Sep 18, 2019 09:28 AM IST

    सिंधुदुर्ग, 18 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये असतानाही भुजबळ अनुपस्थित होते. त्यामुळे भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यात भाजप राणेंना पक्षात घेणार असेल तर शिवसेना भुबळांना पक्षात घेवू शकते असं कळतंय. पाहुयात या संदर्भातील विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी