S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : केमिकल असलेल्या धावत्या ट्रकने अचानक घेतला पेट, परिसरातही लागली आग
  • VIDEO : केमिकल असलेल्या धावत्या ट्रकने अचानक घेतला पेट, परिसरातही लागली आग

    News18 Lokmat | Published On: Jan 11, 2019 09:32 AM IST | Updated On: Jan 11, 2019 09:32 AM IST

    औरंगाबाद, 11 जानेवारी : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात चालल्या ट्रकने पेट घेतल्याने जळून खाक झाला. घटना मुद्देश वाड गाव जवळील आहे. काल रात्री उशिरा रस्त्याने जाणाऱ्या या ट्रकने पेट घेतल्याने चालक आणि किन्नर उडी मारून बाहेर पडले. त्यामुळे ते वाचले. ट्रकमध्ये ज्वलनशील रसायन होती. त्यामुळे आग विझवणे लवकर शक्य झाले नाही. रसायन जमिनीवर पडल्याने शेजारच्या परिसरातही आग लागली होती. अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली पण तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close