• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल, पाच लाख शेतकऱ्यांना होणार फायदा
  • VIDEO : कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल, पाच लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2018 07:03 PM IST | Updated On: Jul 20, 2018 07:06 PM IST

    मुंबई,ता. 20 जुलै : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. या नव्या बदलामुळे कर्जमाफीचे निकष बदलून निकषात बसणाऱ्या सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यामुळे प्रती कुटुंब दीड लाखाऐवजी आता प्रती व्यक्ती दीड लाखांची रक्कम कर्जमाफीच्या रुपात प्राप्त होणार आहे. यामुळे 5 लाख शेतकरी खातेदारांना लाभ होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी